डोळ्यात पाणी दाटले होते.
का इतके परके आहोत आपण
का कोणीच नाही आपला...
खरच आज जगाची नियती कळली
जेव्हा गरज आपल्याला तेव्हा
कोणीच नसतो आपला
पण जेव्हा कोणाला आपली गरज तेव्हा…
तेव्हा का कळत नाही 'हा कोणीच नाही आपला'
खरच का इतके वेगळे आहोत आपण........
लागले नव्हते शरीराला,
पण मनाला घाव बसला,का इतके परके आहोत आपण
का कोणीच नाही आपला...
खरच आज जगाची नियती कळली
जेव्हा गरज आपल्याला तेव्हा
कोणीच नसतो आपला
पण जेव्हा कोणाला आपली गरज तेव्हा…
तेव्हा का कळत नाही 'हा कोणीच नाही आपला'
खरच का इतके वेगळे आहोत आपण........