भविष्याचा काय विचार करू,
जिथे भूतकाळच पाठ सोडत नहीं
वर्तमानकाळात जगायाचे राहुनच जाते,
जिथे मन विचारांचे काठ सोडत नहीं...
वर्तमान म्हणजे तरी काय ?
भूतकाळाचे ओझे, अणि वेदना ...
की भविष्याची ओढ़....
काही केल्या हे कोड़े काही सुटत नहीं....
तरी वर्तमानात जगावेच लगते
भूतकाळाकडून भविष्याकडे जावेच लगते
भविष्याच्या ओढीने भूतकाळाला सोबत करावीच लगते ....
जिथे भूतकाळच पाठ सोडत नहीं
वर्तमानकाळात जगायाचे राहुनच जाते,
जिथे मन विचारांचे काठ सोडत नहीं...
वर्तमान म्हणजे तरी काय ?
भूतकाळाचे ओझे, अणि वेदना ...
की भविष्याची ओढ़....
काही केल्या हे कोड़े काही सुटत नहीं....
तरी वर्तमानात जगावेच लगते
भूतकाळाकडून भविष्याकडे जावेच लगते
भविष्याच्या ओढीने भूतकाळाला सोबत करावीच लगते ....
No comments:
Post a Comment