जया अंगी लठ्ठ पण
तया ढेरी कठीण !
रक्तदाब आणि मधुमेह होऊन
झाला स्वर्गवासी !
जो खातो मिरचीचा ठेचा,
तो नाही लेचापेचा.
शंभर उठ बैठका काढून,
दोन मैल पायी चालतसे... !!!
---- उदय चौधरी(वडील)
तया ढेरी कठीण !
रक्तदाब आणि मधुमेह होऊन
झाला स्वर्गवासी !
जो खातो मिरचीचा ठेचा,
तो नाही लेचापेचा.
शंभर उठ बैठका काढून,
दोन मैल पायी चालतसे... !!!
---- उदय चौधरी(वडील)
No comments:
Post a Comment