निरपराध असून मी बेचैन आज आहे,
काळजात आज माझ्या मौज तुझी आहे.
प्रिया म्हणुनी मी तुला काळीज दिले माझे,
नको आता घाव घालू सोसू कसे हे ओझे.
साथ तुझी करण्यासाठी सर्व काही सोडले,
मूर्ख म्हणुनी मला, त्यांनी का छेडले.
पाहुनी तुझे सरळ कान विश्वास ठेवला,
चेहरा तुझा गोलमोरा, हृदयी मी कोरला.
नसानसात अन मनात दंभ तुझा मुरला,
सांग सखे आज असा गुन्हा कसा झाला,
प्रीती रुपी वाटेवरी अपघात कोणी केला.
----- उदय चौधरी(वडील)
१२/१०/१९८८
काळजात आज माझ्या मौज तुझी आहे.
प्रिया म्हणुनी मी तुला काळीज दिले माझे,
नको आता घाव घालू सोसू कसे हे ओझे.
साथ तुझी करण्यासाठी सर्व काही सोडले,
मूर्ख म्हणुनी मला, त्यांनी का छेडले.
पाहुनी तुझे सरळ कान विश्वास ठेवला,
चेहरा तुझा गोलमोरा, हृदयी मी कोरला.
नसानसात अन मनात दंभ तुझा मुरला,
सांग सखे आज असा गुन्हा कसा झाला,
प्रीती रुपी वाटेवरी अपघात कोणी केला.
----- उदय चौधरी(वडील)
१२/१०/१९८८
No comments:
Post a Comment